वाचा मुंबई पोलीसानी एका तरुणाला आत्महत्या पासून कस वाचवले | Mumbai Police Help
नीलेश नावाच्या व्यक्तीने आत्महत्येचा विचार करतोय असा ट्विटर वर लिहले आणि त्याने मुंबई पोलिसांना अशा कृत्याबद्दल शिक्षा विचारली.
भाषांतर: @MumbaiPolice मी आत्महत्या चा विचार करत आहे त्यासाठी मला काय शिक्षा होईल हे मला फक्त जाणून घ्यायचे होते. मी विकिपीडिया आणि गुगलवर प्रयत्न केले परंतु असे तिथे मला काही मिळाले नाही.
मजेदार आणि विनोदी उत्तरांमुळे ट्विटरवर प्रसिद्ध असलेल्या मुंबई पोलिससानी नीलेश ची पोस्ट वाचली आणि काही तासांमध्येच त्याला उत्तर दिले.
भाषांतर: हॅलो निलेश, समस्या हि एक आयुष्याचे भाग आणि गठ्ठा आहेत. अत्यंत शेवटचा निर्णय करणे हा उपाय नाही. कृपया आम्ही विनंती करतो कि वनराई पोलिस कर्मचार्यांना हस्तक्षेप करण्याची व तुम्हाला आवश्यक ती मदत करण्याची परवानगी द्यावी.
घटनेनंतर निलेशने वानराई पोलीस ठाण्यातील निरीक्षक श्री शेख यांच्याशी सल्लामसलत केली आणि नंतर मुंबई पोलिसांनी त्यांना मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
भाषांतर: @mumbaipolice मला खरोखर दिलगीर आहे पण काल मी स्वत: चे नियंत्रण गमावला होतो. मला मदत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला वानराई पोलीस ठाण्यातून निरीक्षक श्री. शेख यांचे आभार मानायला देखील आवडेल. मी म्हणेन की तो खरोखरच मुंबई पोलिस दलात एक महान व्यक्ती आणि एक रत्न आहे.
मुंबई पुलिसांचे खूप आभार..!!
जीवनाचा धडा:
एखाद्याच्या किंवा कोणाच्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, आपल्याला माहित नसते की ती व्यक्ती कोणत्या परिस्थितीत असू शकते.
Life lesson : Never ignore someone or someone's messages, you never know, in what situation that person might be.
One guy named Nilesh tweeted about committing suicide and he asked Mumbai Police about punishment for such act.Mumbai police which is famous on twitter for it's funny and humorous posts came to the rescue.After the incident Nilesh consulted with Inspector Mr. Shaikh from Vanrai Police station and later on thanked Mumbai Police for helping him.
Khup chan.. Mumbai Police nehmi pudhe aste..🙏🙏🙏 सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
ReplyDelete