251+ मराठी म्हणी | Marathi Mhani, marathi mhani list

प्रसिद्ध मराठी म्हणी:


प्रसिद्ध मराठी म्हणी, मराठी म्हणी, मराठीतील सर्व म्हणी, मराठीतील म्हणी,मराठी म्हणी व त्याचे अर्थ, मराठी म्हणी इंग्रजी अर्थ, मराठी म्हणी संग्रह pdf, मराठी म्हणी व वाक्प्रचार pdf, मराठी म्हणी लिहून, मराठी म्हणी व वाक्यात उपयोग, मराठी म्हणी व वाक्प्रचार, marathi mhani, marathi mhani puzzle, marathi mhani on body parts, marathi mhani comedy, marathi mhani list, marathi mhani with meaning, marathi mhani on food, marathi mhani puzzle, marathi mhani on body parts, marathi mhani comedy, marathi mhani list, marathi mhani with meaning, marathi mhani pdf, marathi mhani on food, marathi mhani vakprachar, marathi mhani English, marathi mhani in English, marathi mhani ani artha pdf, marathi mhani in Marathi, marathi mhani app download, english to marathi mhani, marathi mhani in english language, marathi mhani funny, marathi mhani with meaning pdf


या लेखात मी मला माहीत असलेल्या मराठी म्हणी, comedy Marathi Mhani, Marathi Mhani लिहीत आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काही म्हणी माहिती असतील तर कृपया कंमेंट बॉक्स मध्ये लिहा.आणि या म्हणी आवडल्या असतील तर मित्र परिवार, कुटुंब मध्ये share करा.
 
आली अंगावर, घेतली शिंगावर
आला भेटीला धरला वेठीला
आलथा पसा पालथा पसा माकडा तुझा संसार कसा?
आरोग्य हीच धनसंपत्ती
आराम हराम आहे
आपली पाठ आपल्याला दिसत नाही
आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून
आपलाच बोल, आपलाच ढोल
आपला हात, जग्गन्नाथ
आपला तो बाळ्या, दुसऱ्याचा तो कार्ट्या
आपला आळी, कुत्रा बाळी
आयत्या बिळात नागोबा
आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जाव उदार
आय नाय त्याला काय नाय
आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार?
आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड
आपलंच घर, हागुन भर
आले मी नांदायला, मडके नाही रांधायला
आपलेच दांत अऩ आपलेच ओठ
आपले सांभाळावे अन दुसऱ्याला यश द्यावे
आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ
आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन
आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे
आपले ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून
आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी

 मराठी म्हणी, मराठीतील सर्व म्हणी, मराठीतील म्हणी

कर नाही त्याला ड़र कशाला?
औटघटकेचे राज्य
ओसाड गावी एरंडी बळी
आळश्या उळला अऩ शिंकरा शिंकला
निंदकाचे घर असावे शेजारी
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही
गर्जेल तो पडेल काय?
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
हपापाचा माल गपापा
नाव मोठे लक्षण खोटे
तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले
खायला काळ भुईला भार
पाण्यात राहून माशाशी वॆर
वरातीमागून घोडे
भरंवशाच्या म्हशीला टोणगा
डोंगर पोखरून उंदीर कढणे
घोडामैदानजवळ असणे
गाढवाला गुळाची चव काय
वारा पाहून पाठ फिरवावी
कुंपणानेच शेत खाणे

marathi mhani

 
आपल्या कानी सात बाळ्या
आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते
आपल्या ताटातले गाढव दिसत नाही पण दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते
आलीया भोगासी असावे सादर
आली सर तर गंगेत भर
आली चाळीशी, करा एकादशी
आपण सुखी तर जग सुखी
आधिच कामाचा कंटाळा त्यात माहेरचा सांगावा
आधणातले रडतात, सुपातले हसतात
आत्याबाईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो
आडात नाही तर पोऱ्ह्यात कोठून?
आडजीभ खा अऩ पडजीभ बोंबलत जा
आड जिभेने खाल्ले, पडजिभेने बोंब मारली
आठ हात लाकुड, हात धलपी
आजा मेला नातू झाला, घरची माणसे बरोबर

marathi mhani comedy 


आधी गुंतू नये, मग कुंथु नये
आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत
ताकापुरते रामायण
जशी देणावळ तशी धुणावळ
जशी कामना तशी भावना
जशास तसे
आपण करु तो चमत्कार, दुसऱ्याचा तो बलात्कार
आपण आरे म्हटले की कारे आलेच
आपण आपल्याच सावलीला भितो
आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?
आधीच नव्हती हौस त्यात पडला पाऊस
आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ
आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास
आखुड शिंगी आणि बहुदुधी
आधी करा मग भरा
आधी करावे मग सांगावे
आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण
आपण शेण खायचं नि दुसऱ्याचं तोंड हुंगायच

marathi mhani list, marathimhani with meaning:


आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना
आधी पोटोबा, मग विठोबा
आधी नमस्कार मग चमत्कार
आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण
आज अंबारी, उद्या झोळी धरी
आचार भ्रष्टी, सदा कष्टी
आगीशिवाय धूर दिसत नाही
आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी
चोरीचा मामला हळू हळू बोंबला
चोरावर मोर
चोराच्या वाटा चोरालाच माहीत
चोराच्या मनांत चांदणं
चोराच्या उलट्या बोंबा
चोर सोडून संन्याशाला सुळी
चोर नाही तर चोराची लंगोटी
चुकलेला फकीर मशिदीत
चांभाराची नजर जोड्यावर
चांदणे चोराला, उन घुबडाला
जशी नियत तशी बरकत
जसा गुरु तसा चेला
जसा भाव तसा देव
तहान लागल्यावर आड खणणे

 251+ मराठी म्हणी | Marathi Mhani, marathi mhani list

तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावी
ज्वारी पेरली तर गहू कसा उगवणार?
ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल
जो श्रमी त्याला काय कमी
जो नाक धरी, तो पाद करी
जेथे पिकतं तिथे विकतं नाही
जिच्या घरी ताक तिचे वरती नाक
जिकडे सु तिकडे दोरा
जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी
जावयाचं पोर हरामखोर
जातीसाठी खावी माती
जाईचा डोळा नि आसवांचा मेळा
चव ना ढव म्हणे खंडाळ्या पोटभर जेव
गुरवाचे लक्ष निविद्यावर (नैवेद्यावर)
ओठात एक आणि पोटात एक
म्हणता ठो येईना
आसू ना मासू, कुत्र्याची सासू
आशा सुटेना अन देव भेटेना
आवा निघाली पंढरपुरा, वेशीपासुन आली माघारा
आवसबा तुझ्याकडे पुतनबा माझ्याकडे
आवळा देवून कोहळा काढणे
आवडीने केला वर त्याला दिवसा खोकला रात्री ज्वर
आवडतीचा शेंबुड गोड आणि नावडतीचे मीठ आळणी
आळ्श्याला गंगा दूर
आळी ना वळी सोनाराची आळी
आळश्याला दुप्पट काम
आळश्याला त्रिभुवनाचे ज्ञान
ओठी ते पोटी
ओल्या बरोबर सुके जळते
ओळखीचा चोर जीवे मारी
गाढवं मेलं ऒझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्याने
गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावे
कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच
काम धंदा, हरी गोविंदा
कष्ट करणार त्याला देव देणार
कशात ना मशात, माकड तमाशात
कशात काय अन फाटक्यात पाय
कळते पण वळत नाही
करावे तसे भरावे
करायला गेलो एक आणि झाले भलतेच

Marathi mhani in english language, marathi mhani funny, marathi mhani with meaning pdf


चोर तो चोर वर शिरजोर
कळतं पण वळत नाही
हा सूर्य आणि हा जयद्रथ
लंकेत सोन्याच्या विटा
जात्यातले रडतात आणि सुपातले हसतात
अचाट खाणे मसणात जाणे
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी
बोलाचीच कढी बोलाचाच भात
आयत्या बिळात नागोबा
दोन्ही घरचा पाहुणा उपाशी
अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी?
हैक म्हणता ब्रह्म-हत्या
शेंडी तुटो की पारंबी तुटो
बैल गेला आणि झोपा केला
कोल्हा काकडीला राजी
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
दुष्काळात तेरावा महिना
तेरड्याचा रंग तीन दिवस
छत्तीसाचा आकडा
अंथरूण पाहून पाय पसरावे

मराठी म्हणी संग्रह pdf, मराठी म्हणी वाक्प्रचार pdf, मराठी म्हणी लिहून, मराठी म्हणी वाक्यात उपयोग, मराठी म्हणी वाक्प्रचार,


नावडतीचे मीठ अळणी
तोंड दाबून बुक्क्यांचा मार
नाचता येईना अंगण वाकडे
अडला हरी गाढवाचे पाय धरी
उंटावरचा शहाणा
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर
मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही
नव्याचे नऊ दिवस
एका हाताने टाळी वाजत नाही
पालथ्या घड्यावर पाणी
उंटावरून शेळ्या हाकणे
मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये
पायीची वहाण पायी बरी
झाकली मूठ सव्वा लाखाची
काखेत कळसा गावाला वळसा
आधी पोटोबा मग विठोबा
कामापुरता मामा
आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना
नाकापेक्षा मोती जड होणे
शेरास सव्वाशेर
अति शहाणा त्याचा बैल रिकामा
रात्र थोडी सोंगे फार
वासरात लंगडी गाय शहाणी
पी हळद हो गोरी
ऊचा का तो म्हणे मावसभा
अळी मिळी गुपचिळी
अळवाची खाज़ अळवाला ठाऊक
अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे
अल्प बुध्दी, बहु गर्वी
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे
अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर
अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला
अर्धा वैद्या मरणास खाद्य
अपुऱ्या घड्याला डबडब फार
अपयश हे मरणाहून वोखटे
अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही
अती शहाणा त्याचा बैंल रिकामा
अती राग भिक माग

मराठी म्हणी संग्रह pdf, मराठी म्हणी वाक्प्रचार pdf, मराठी म्हणी लिहून, मराठी म्हणी वाक्यात उपयोग, मराठी म्हणी वाक्प्रचार,

अवघड ठिकाणी दुखणे आणि जाव डॉक्टर
अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर
असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ
ईची माया अन पोर जाईला वाया
म्हणते लेक झाले, भा म्हणतात वैंरी झाले
आंधळीपेक्षा तिरळी बरी
आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली
असेल हरी तर देईल खाटल्यावरी
असेल ते विटवा, नसेल ते भेटवा
असेल दाम तर होईल काम
असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा
असून अडचण नसून खोळांबा
असतील शिते तर जमतील भूते
असतील मुली तर पेटतील चुली
असतील चाळ तर फिटतील काळ
असं कधी घडे अन सासुला जाव रडे
अती परीचयात आवज्ञा
अती तिथं माती
अंधारात केले पण उजेडात आले
अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं
अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी
अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा
अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय
अघळ पघळ वेशीला ओघळ
अघळ पघळ अन घाल गोंधळ
अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था
अग माझे बायले, सर्व तुला वाटिले
अक्कल ना बक्कल, गावभर नक्कल
लवकर निजे , लवकर उठे तया ज्ञान , सुख , समृद्धी भेटे

marathi mhani list, marathi mhani with meaning

  
अंथरूण पाहून पाय पसरावेत
अंगावरचे लेणे, जन्मभर देणे
अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज
अंगापेक्षा बोंगा जास्ती
अंगात नाही बळ आणि चिमटा घेउन पळ
माणसाचा जीव पाखरापाशी अन पाखराचा जीव रानच्या झाडापाशी
तूप खाल्ल्याने रूप येत नाही
हागरी पाशी बसावे पण घागरीपाशी बसू नये
आधीच आम्हाला हौस, त्यात पडला पाऊस
खिशात न्हाई आणा, अन ह्याला बाजीराव म्हणा
उथळ पाण्याला खळखळाट फार
अंधेर नगरी चौपट राजा
अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे
अक्कल खाती जमा
अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे
अती झालं अऩ हसू आलं
अती केला अनं मसनात गेला
अढीच्या दिढी सावकाराची सढी
अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर

म्हणी म्हणजे काय?

 'म्हणी' म्हणजे लोकांनी वारंवार उच्चारलेले वाक्य.म्हणीमध्ये जीवनातील विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती 'म्हण'होय. म्हणी समाजाचा आरसाच आहेत. मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार -विचार, नानाविध चालीरीती ,निरनिराळी नातीगोती इ.चे प्रतिबिंब त्यांत पडलेले असते. समाजातील सर्व थरातील लोकांना 'म्हणी ' आवडतात . कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात.


प्रसिद्ध मराठी म्हणी, मराठी म्हणी, मराठीतील सर्व म्हणी, मराठीतील म्हणी,मराठी म्हणी त्याचे अर्थ, मराठी म्हणी इंग्रजी अर्थ, मराठी म्हणी संग्रह pdf, मराठी म्हणी वाक्प्रचार pdf, मराठी म्हणी लिहून, मराठी म्हणी वाक्यात उपयोग, मराठी म्हणी वाक्प्रचार, marathi mhani, marathi mhani puzzle, marathi mhani on body parts, marathi mhani comedy, marathi mhani list, marathi mhani with meaning, marathi mhani on food, marathi mhani puzzle, marathi mhani on body parts, marathi mhani comedy, marathi mhani list, marathi mhani with meaning, marathi mhani pdf, marathi mhani on food, marathi mhani vakprachar, marathi mhani English, marathi mhani in English, marathi mhani ani artha pdf, marathi mhani in Marathi, marathi mhani app download, english to marathi mhani, marathi mhani in english language, marathi mhani funny, marathi mhani with meaning pdf

Brand Factory Offers

Powered by Blogger.