Gamtidar ukhane in Marathi | गमतीदार उखाणे
Gamtidar Ukhane in Marathi | गमतीदार उखाणे:
Here we have shared best Gamtidar Ukhane in Marathi | गमतीदार उखाणे. As a tradition These Marathi ukhane are used while wedding
in all over Maharashtra which is called as Naav Ghene. These are best and
Funny marathi ukhane. Please share with your friends and family. In this
tradition Groom/Bride introduces His wife/her Husband by taking her name in some poetic Marathi
language. Funny Ukhane in marathi, funny ukhane in marathi for male, funny ukhane for male, funny ukhane for Female, funny ukhane for Groom, funny ukhane for Bride, funny ukhane for wife, funny ukhane in marathi for wife.
परसात अंगण अंगणात तुळस
—–
नाव घ्यायचा मला नाही
आळस
पायी
पैंजण चालू कशी,
गळ्यात हार वाकू
कशी
.................राव बसले मित्रांपाशी , मोठ्याने हाक मारू कशी.
.................राव बसले मित्रांपाशी , मोठ्याने हाक मारू कशी.
दसऱ्याला
केले शस्त्र पूजन
, नवरात्रात पुजली अंबिका
..................राव शरद ऋतूतील चंद्र , अन मी चंद्रिका
..................राव शरद ऋतूतील चंद्र , अन मी चंद्रिका
केली
देते सोलून, पेरू
देते चिरून
..................रावांच्या जीवावर कुंकू लावते कोरून.
..................रावांच्या जीवावर कुंकू लावते कोरून.
इंग्रजीत
चंद्राला म्हणतात मून
...........रावांचे नांव घेते ,.................घराण्याची सून.
...........रावांचे नांव घेते ,.................घराण्याची सून.
अगीचे
में बगीचा ,बगीचे में बंदर
............राव मेरे , दिल के अंदर
............राव मेरे , दिल के अंदर
चांदीची
कळशी घासू कशी
..........रावंच नाव घेऊ कशी
महादेवाच्या
पिंडीला नागाचा वेढा
..................रावांना भरवते मी पेढा
चांदीची
वाटी गुलाबाने घासली
...............रावांच नाव घेता राधा-कृष्ण हसली
मंगळसूत्राच्या
दोन वाट्या , सासर - माहेर खून
........................रावांच नाव घेते .............घराण्याची सून .
लाल
मनी तोडले, काळे मनी जोडले
.....................रावांसाठी आई-बाप मी सोडले.
संसाराच्या
मंदिरात नंदादीप तेवतो मंद
................रावांच्या मुळे जीवनात भरला सुगंध .
................रावांच्या मुळे जीवनात भरला सुगंध .
मंगलदिनी,
सोन्याच्या क्षणी हार घालते एका मेका
...............रावांच्या सौभाग्याने नाव घेते ऐका .
वन
बॉटल, टू ग्लास
.......................इज फर्स्टक्लास .
सासू
माझी प्रेमळ , दीर् माझा हौशी
................रावांच नाव घेते सणासुदीच्या दिवशी .
शेवग्याची
शेंग झुलते वाऱ्यावर
............रावांचे नाव घेते शेजारणीच्या नाकावर .
ठाण्याच्या
मैदाणात ख़ेळत् होतो
क्रिकेट, बघितल तिला
आणि पड्ला माझा
विकेट.
लग्नात्त
लागतात हार आणि
तुरे
…. च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे
…. च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे
आंब्यात
आंबा हापुस आंबा
अन आमची…….
म्हणजे जगदंबा
म्हणजे जगदंबा
सचिनच्या
ब्याटवर चेंडु टाकतो
वाकुन् ….चे नाव
घेतो सगळ्यांचा मान राखुन
साखरेचे
पोते सुई ने
उसवले,
…..ने मला पावडर लाऊन फसवले
…..ने मला पावडर लाऊन फसवले
रनवे
वर प्लेन धावतात
फास्ट,
–इज माय फस्ट आणि लास्ट
–इज माय फस्ट आणि लास्ट
एक
बाटली दोन ग्लास,
माझी बायको फर्स्ट क्लास.
माझी बायको फर्स्ट क्लास.
खोक्यात
खोका टिविचा खोका,
मी त्यांची मांजर् तो
माझा बोका.
एक
होति चिउ एक
होता काउ
……. रावान्चे नाव घेते दोके नका खाउ
……. रावान्चे नाव घेते दोके नका खाउ
मारुतीच्या
देवळाला सोन्याचा कळस,
…. च नाव घ्यायला मला नाही आळस्.
…. च नाव घ्यायला मला नाही आळस्.
एक
किलो गहु वर
एक किलो गहु,
लग्नच नहि झाल तर नाव कोनाच घेउ
लग्नच नहि झाल तर नाव कोनाच घेउ
मुंबापुरची
मुंबादेवी आज मल
पावली
श्रीखंडाचा घास देताना …. मला चावली.
श्रीखंडाचा घास देताना …. मला चावली.
Gamtidar ukhane | गमतीदार उखाणे
नाव
घ्या नाव घ्या
करु नका गजर
रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर
रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर
घास
घ्यायला तयार आहे
——–
लेक्
मोठा आ करते —- तु दुरुन फेक
मोठा आ करते —- तु दुरुन फेक
अंगणात
पेरले पोतभर गहू
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव
गोड
करंजी सपक शेवाई
……
होते समजूतदार म्हणून ……. करून घेतले
जावई
नाहि
नाही म्हणता म्हणता
झाल्या
भरपुर चुका,
…..चे नाव घेतो
द्या सगळयाजणी एक एक मुका
भरपुर चुका,
…..चे नाव घेतो
द्या सगळयाजणी एक एक मुका
ह्या
दाराच कुत्र त्या
दारी भुंकत
… ला पाहून माझ डोक दुखत.
… ला पाहून माझ डोक दुखत.
केऴिच
पान टर टर
फाटत …रावानच नाव घ्यायला
मला कसतरिच् वाटत.
वन
बोटल टू ग्लास
…राव् आमचे
फस्ट क्लास्
शंकराच्या
पिंडींवर् नागोबाचा वेढा, हि
माझी म्हैस आणि
मी हिचा रेडा
महादेवाच्या
पिडिंवर बटाट्याची फोड्,…रावांना डोळे मारण्याची
लई खोड्.
इंद्रधनुचे
असतात सात रंग,
वर-वधुही सप्तपदीत
असतात दंग.संगिताचे
असतात सात सुर……राव् बसलेत माझ्यापाऩ
दुर्
जुईचि
वेणी जाईचा गजरा,
आमच्य़ा दोघां वरति सगळ्य़ा च्य़ा नज्ररा
आमच्य़ा दोघां वरति सगळ्य़ा च्य़ा नज्ररा
भल्या
पहाटे करावी देवाची
पुजा,
…च्या जीवावर करते मी मजा
…च्या जीवावर करते मी मजा
काचेच्या
ग्लासात कोकम सरबत
….रावांशिवाय मला नाही करमत
….रावांशिवाय मला नाही करमत
Gamtidar ukhane | गमतीदार उखाणे
कपात
कप बशीत बशी
||२||
…. माझी सोडुन बाकी सर्व म्हशी.
…. माझी सोडुन बाकी सर्व म्हशी.
अत्ततराचि
बाट्ली कचकन फुट्ली…..नाव घ्यायला
लाज नाही वाट्ली
……
चांदीच्या
परातित केशराचे पेढे..आमचे
हे सोडुन सगळे
वेडे
खण
खण कुदळी मण
मण माती मण
मातीच्या उभारल्या भिन्ती, चितारले
खांब;सासुबाईंच्या पोटी आक्काबाईंच्या
पाठी उपजले राव,राव नाही म्हटलं,नाव नाही घेतलं;३२ पानं ३२
सुपारी तोंडात विडा
बोलु कशी? सदर
दाराची,नजर पुरुषाची
सदरेला उभी राहू
कशी?येत होते
जात होते घड्याळात
पाहात होते;घड्याळात
वाजले तीन ……ची वाट पाहाते
…..ची सुन्.
These are Marathi ukhane for male | नवरदेवासाठी
मराठी उखाणे. ... मराठी
उखाणे | Marathi Ukhane for Male
| Marathi Ukhane For Groom / Men / Husband, Marathi ukhane groom, marathi
ukhane for Make, marathi ukhane for male romantic, marathi ukhane for male
funny, marathi ukhane for men, navardevasathi marathi ukhane ,ukhane in marathi for female marriage, ukhane in marathi for female, ukhane in marathi for male comedy, ukhane in marathi for female comedy, ukhane in marathi for female sankranti,ukhane in marathi for girlfriend, ukhane in marathi for girl. If
you know any other unique “Marathi Ukhane for Bride” then please submit comment in Comment Section below
No comments